#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३१{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} रीमा तिच्या त्या लेटर्समध्ये गुंतून गेली .तिला खरंच वाटत नव्हतं तिची हट्टी, वेडी ऋतू इतका सॉरटेड विचार केव्हापासून करायला लागली ते?उत्सुकतेने तिने पुढे वाचायला सुरुवात केली-Date/day-- तुला मिस करतेय त्यातला random कुठलाही.कबीर,आज स्टोरीबोर्ड बनवतांना मला एक कॉन्सेप्ट अडला -‘twilight mind’. रिशीला त्याचा अपेक्षित असलेला अर्थ विचारला,तर त्याने खूप सोप्या शब्दांत समजावलं-'एखादवेळी मनाची अशी