तू ही रे माझा मितवा - 28

(12)
  • 11.1k
  • 5k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_28 {This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}“वेद किती दिवस झाले ऋतूला मुंबईला जाऊन पण तू एकदाही तिला फोन केला नाहीये.ती ठीक नाहीये वेद. खरंच तू सगळं संपवलंय तुझ्या बाजूने?”ऋतूचा विषय वेदने बंदच केल्यासारखा होता पण अभयला ही घुसमट सहन होत नव्हती. “अभय तुला जरा जास्त माहिती असते तिच्याविषयी असं नाही वाटत तुला? अरे हो, होणारा जीजू आहेस ना तिचा, सो