प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४५.

  • 7.4k
  • 1
  • 2.8k

एका आठवड्यानंतर, बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशी........ सकाळपासून आज जो - तो कामात.... उद्या बाप्पांचं आगमन.... मग धावपळ तर असणारच..... आजी : "बेटा सल्लू नंदू को कॉल कर, उसे पूछ कहाँ तक पोहची....?" सगळे : "काय.....???? नंदू येतेय.....????" आजी : "अरे हो - हो.... किती धिंगाणा..... आजचं ०९:३० अराइव्हल आहे...... सचिन जाणार होता एअरपोर्ट तिला पीक करायला......?" सल्लू : "हा ना यार...... आफ्टर हर मॅरेज....... वो उधर ही सेटल....... उसके बाद से सिधा अब मिलेगे....?" आजी : "डोन्ट वरी सल्लू..... अब आएगी तब अच्छेसे मिल लेना....???" पिल्लू : "नंनिनी मासी वो.....? निंनी तीनी मना कीती क्यूत दोल दिनी होती ना.... पन...