प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४४.

  • 7.3k
  • 1
  • 2.5k

सकाळी...... @ डायनिंग टेबलवर सल्लू : "आम्मिजी कितने प्रॉब्लेम्स आये, गये ना..... बट, अपनी फॅमिली उतनी ही हॅप्पी हैं....?" आजी : "यही तो चाहीए..... प्रॉब्लेम्स तो आते - जाते रहेगे.... सबका सपोर्ट इज व्हेरी इंपॉर्टन्ट....?" कलिका : "या ग्रँड मॉम, यू आर राईट..... इन्फॅक्ट ग्रॅण्ड पा अँड यू बोथ आर व्हेरी स्ट्राँग, यू बोथ टीच अस हाऊ टू फाईट इन् वर्स्ट सीच्यू्एशन....... बोथ आर ग्रेट....??" आजी : "कली बेबी नेव्हर गीव्ह अप.... आपल्याला वाटलं की, आपण हरू काहीच क्षणात तरी हार न मानता झटायचं.... कधी - कधी पॉझिटीव्ह ॲटिट्युड इज मस्ट फॉर फाईट....?" संजय : "हो ना.... हिस्टरी प्रुफ आहे