प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४३.

  • 7.8k
  • 1
  • 2.6k

कलिका कन्फ्युज होऊन शेवटी एक ड्रेस विअर् करते आणि निघते...... जस्ट क्यूटेस्ट....❤️?? ती घाईतच पार्किंगमध्ये येते बघते तर, सचिनची बुलेट तिथेच ठेवलेली असते......? ती त्याला कॉल करते.... सचिन : "हा काय झालं? एन्ही प्रॉब्लेम??.....?" कलिका : "अरे.... तुझी बुलेट इथेच आहे..... घेऊन नव्हता गेलास का??" सचिन : "ओह्ह माझी डार्लो तिकडे आहे तर...... एक काम कर तू घेऊन ये.....?" कलिका : "वो डार्लो...... सच ए क्यूट हा......? थँक्यू सो मच......???" सचिन : "यू लव्ह माय डार्लो....?" कलिका : "नॉट जस्ट लव्ह...... फॉल इन् लव्ह विथ सच ब्युटिफुल डार्लो.....???" सचिन : "?? तुझीच होणार तशी पण....???(मनात)...." कलिका : "डीड यू से