प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४१.

  • 7.6k
  • 2.6k

तिकडे दिशा, तिच्या घरी पोहचते...... फ्रेश होते आणि एक मोठा श्वास घेत, उर्विकडे जायला निघते..... गेटवर चार चांगली धाडप्पाड माणसं ऊभी असतात (रिकामे..??)..... ती घाबरते..... तिच्याकडून फोन काढून घेण्याची कल्पना तिला असतेच..... म्हणून, ती आपल्या ड्रेसच्या आत एक हिडेन पॉकेट शिवून घेते.... त्यात बटन कॅमेरा, छोटू मोबाईल फोन सगळे गॅजेट्स ठेऊन, आत शिरते.... तिची चेकिंग करण्यात येते..... त्यांना सगळं नॉर्मल वाटतं सो, ते तिला आत सोडतात..... ती आत जाते.... सगळ्या घरातल्या बायका तिला एखाद्या एलियन सारख्या बघत असतात....? बायकांचं हेच असतं...... निव्वळ रिकाम्या.......? ती त्यांना इग्नोर करत, थेट ऊर्विकडे जाते...... दिशा : "मुझे अंदर जाना हैं...?" बरोबर ओळखलत...... म्हणजे, इथेही