शेवटी साहिल व सई दोघांनी आपली करियर निवडली. आणि त्या दिशेने वाटचाल सुरु झाली.दोघे ही जोमाने तयारी लागले होते. सई चे आई व वडिल तर साहिल चे मावशी व काका मदत करत होते. आपल्याला आपल्या आई वडिलांच स्वप्न साकार करायचे हे एक ध्यय त्याच्या समोर होते.दोघे ही खुप मेहनत करू लागले.कुढ्ले ही स्वप्न प्रुण करणे सोपे नाही. याची कल्पना त्यांना चांगली येतं होती .त्या साठी ते जीव तोड मेहनत करत होते. सई डॉक्टर होण्याची एक एक पायरी चढत होती. त्या मध्ये तीला किती तरी अडचणी आल्या तिच्या वडिलांची साथ व आई ची मदत या वर सगळ निभावल एकदा सई वर