एक टॅक्सी-दोन प्रवासी - अंतीम भाग

  • 9.8k
  • 3.8k

विचार करण्याच्या मनस्थितीत दोघेही नव्हते.आपण कुठल्या षडयंत्रात तर अडकवल नाही ना?का कुठलं चेटूक वगैरे झालंय आपल्याला?,असे ना ना विचार त्यांच्या मनात येत होते.अन श्वास कोंडल्यावर ज्याप्रमाणे श्वास घ्यायला माणूस धडपड करतो अगदी तसाच प्रयत्न ते वाट शोधायला करत होते,पण दरवेळी एकमेकांसमोरच येत होते.जणुकाय एकाच ठिकाणी गोलगोल फिरत होते.दमून गेल्यावर दोघेही एका जागी बसले.जतीन: मला टॅक्सी ड्राइवर चा चेहरा पूर्णपणे आठवतोय रे,अन तो महाराजांचा चेहराही.हां, तो महाराज ओळखीचा नव्हता पण त्याखाली काहीतरी लिहिलं होतं,आठवतंय का तुला?जोसेफ: मी नाही पाहिलं.जतीन: हा आठवलं, तिथं लिहिलं होतं 'मला मुक्ती दे'. काय बरं अर्थ असेल त्याचा?अन आता आपण इथून बाहेर कसं निघणार?जोसेफ: थोडा वेळ वाट