प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३५.

  • 7.2k
  • 2.9k

फोनवर पलीकडचं ऐकून सचिनच्या हातून फोन खाली पडतो व तो खुर्चीत कोसळतो आणि त्याला भोवळ येते..... त्याच्या आवाजाने तावरे पळतच आत येतात.... तावरे : "सर.... सर....????" सचिन कसाबसा उठत..... सचिन : "मला जावंच लागेल...... तावरे येतो मी...." तो कसातरी उठून उभा होतो.... पण, अजुन खुर्चीत बसतो.... डोकं सुन्न झालेलं असतं.... काहीच सुचत नसतं.... तावरे : "सर... कुठे जायचं तुम्हाला.... मी मदत करू काही??" सचिन : "हॉस्पिटल....?" तावरे : "साहेब काय झालं...?" सचिन : "जेव्हा नशिबात कोणाचंच प्रेम नसतं ना तावरे तेव्हा काय मनस्थिती होते हे आज जाणवतंय....? गेली ती सोडून....?" तावरे : "काय....? साहेब... हे काय बोलताय...?" सचिन : "हो