मी सुंदर नाही - ४

  • 8.5k
  • 3.8k

परिस्थितीमुळे अनेकांना मनाविरुद्ध वागावे लागते. अनेकांची अनेक स्वप्ने असतात. परंतु परिस्थिती ती पूर्ण करू देत नाही. सुहास बाबतीत सुद्धा तसेच काहीसे दिसत होते. तिला तिच्या जवळच्या मैत्रिणीने सुद्धा पाठ फिरवली होती. तिला फर्निचरवाली असे तिच्या मैत्रिणीम्हणायच्या. मला असं का म्हणतेस .तिने मैत्रिणीला विचारलं अगं तुझे दात पुढे आहेत ना. मग त्याला फर्निचर . असं म्हणतात. हे कुणी ठरवलं. त्याला कशाचा काही आधार आहे.नुसते दात पुढे आहे म्हणून फर्निचर कसं काय ते झालं.कोण कशाला ठरवेल. पण तसे म्हणतात. तसं म्हटलं की समोरच्याला कळतं की तो माणूस कशाबद्दल बोलतोय. म्हणजे ही एक प्रकारची चिडवाचिडवी झाली होय ना. होय अगदी तसंच ‌. पण काय