मी सुंदर नाही - २

  • 9.5k
  • 4.4k

सुहासची आणि विजयची मैत्री होती. विजय तिच्या कॉलेजमधला मित्र होता. मनातून सुहास विजयवर मरायची. विजयला समजेल अशा अर्थाने तिने चार-पाच वेळा विजयशी वर्तन सुद्धा केले होते. मात्र विजय कडून तिला अजिबात प्रतिसाद मिळाला नव्हता. एकदा तर विजयने तिला सांगून टाकले सरळ-सरळ स्पष्टपणे. सुहास तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे मला समजते. पण तु दिसायला अशी आहेस. त्यामुळे तू मला अजिबात पसंत नाहीस. हां आता आपली मैत्री आहे म्हणून मी तुझ्याशी बोलतो आहे. परंतु माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच भावना नाहीत. त्या दिवसापासून सुहासने विजयला प्रेम नजरेने पाहायचे सोडून दिले. ती त्याच्याशी निखळ मैत्री प्रमाणे त्या दिवसापासून त्याच्यासोबत वागू लागली. खरंतर तिला