मी सुंदर नाही - १

  • 11.5k
  • 5.7k

सुहास नोकरीसाठी एका हॉटेल मध्ये गेली होती. तीने तोंडावर मास्क लावला होता.तीचा मास्क खाली घसरला. तो तिने पुन्हा नाकावर चढावला. हॉटेलवाल्याने तिला विचारले तुला काय काय बनवता येते.? मला सगळं करता येते. जेवण बनवते, चहा बनवते मिसळपाव बनवते, चायनीज पदार्थ बनवते. शांतादुर्गा म्हणाली...बोलता बोलता तिने तोंडावरचा मास्क काढायला हात घातला एवढ्यात हॉटेलचा मॅनेजर बोलला. कृपया मास्क काढू नका. कोरोना रोगाचा धोका अजून गेला नाही. पण मी तर ऐकलंय की कोरोना रोग आता गेला म्हणून. कमी झाला म्हणून. सुहास बोलली. तुम्ही ऐकलंय ते ठीक ऐकलेय .पण तो आजार पूर्णपणे नष्ट झालेला नाही .कारण कोरोना रोगाचे जंतू अजूनही हवेमध्ये आहेत आणि ते