प्रेम प्यार और ऐशक - भाग 5

  • 6.3k
  • 2.5k

ब्याग एका कोपऱ्यात ठेवली आणी मग कबीर बाथरूम च्या आरश्या समोर जाऊन उभा राहिला.कपाळावर बरीक से खरचटले होते.आणी तेँगुल आल्या सारखे सूजून कपा ळा चा तो भाग काळा निळा पडला होता.कपाळावर काही तरी लावणे गरजे चे होते.पण ऐक पैंन किलर पण गरजेचे होती नाहीतर रात्र भर जोपे चे खोबरे नक्की होते.कबीर ने खोलीचे दार ओढून घेतले आणी ती खाली खालच्या मजल्यावर असलेल्या मेडिकल शॉप मधे गेला.मक्ख चेहऱ्याचा सठि कडे जूक्लेल ऐक ग्रुहस्थ दुकानाची आवरा आवर करत होता.कबीरला येताना पाहून त्यच्या कपाळावर आठ्या उमटल्या.ऐक बन्डेड ..देता का कपाळावर जलेल्य जखमे कडे