जुळून येती रेशीमगाठी - भाग 2

  • 12k
  • 4.9k

" ए माकडा सावकाश खा ना " नाश्ता कुठे पळुन नाही जात आहे . " गप ग तू " तू तुझं खा ना आणि माकड कोणाला बोलते ग !" " तुला " तुझ्या शिवाय कोण आहे इथे . " मी माकड मग तू भूत " त्या दोघांचं तूतू म्याम्या चालू होत तेव्हढ्या आवाज आला " स्टॉप थिस नॉन्सेन्सस " रुद्राक्ष स्टेप वरून खाली येत तो बोलला . डायनींग टेबल जवळ येऊन बसत बोलायला लागला . "तुम्ही दोघ न भांडता नाश्ता नाही करू शकत का !" "दादू .... हा बघ ना " मला भूत बोलतोय