New Beginning ..

  • 7.4k
  • 2.2k

साध्या एक गाण सोशल मीडियावर खुप ट्रेंडला आहे म्हणजे खूपच वायरल होतय .... गाण्याचे बोल आपण तालाच्या ओघात बोलून जातो त्याचा अर्थ कधी समजतही नाही तर कधी समजून त्याच्या मुळाशी पोहचत नाही.... कशाला? काय गरज ? पण लिरिक्स मस्त आहेत ... आणि काय करायच आहे खोलात शिरून ?, इथे आम्हाला आमची काम होत नाहीत तर हे करत बसु . अशी ही उत्तर बरीच येतात आणि बरोबरच आहे ते. मी ही फारस लक्ष न्हवत दिल. काय आहे सॉंग फील करायच असत पण मी कधी फील नाही करत नको त्या वेळी नको ते आठवल तर... ?. जोक