ओढ तुझी...

  • 12.7k
  • 3k

पावसाच्या रिमझिम सरी बरसत होत्या. जुलै महिन्यातला पाऊस चालू झाला होता सगळीकडे ढग जमा झाले होते. हिरवळ पसरली होती. गाण आणि पाऊस तिचे विक पॉइंट होते. आज पावसाने सगळी कडे वातावरण बहरले होते. त्यामुळे आज ती अगदी वेडी होऊन गाणे म्हणत होती. आज खूप दिवसांनी तिने सुर छेडले होते. " या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन-मन। फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखच हाती