"फूलों में ढली हुई ये लड़कीपत्थर पे किताब लिख रही है।फूलों की ज़ुबान की शायरा थीकाँटों से गुलाब लिख रही है।"आज जेंव्हा स्वतःच्या आयुष्याचा प्रवास पाहते तेंव्हा उर्दू गझलकारा इशरत आफ़रीं यांच्या या ओळी आठवतात...आज असं बघितलं तर सगळंच आहे माझ्याकडे, म्हणजे भौतिक सुखं तरी सगळीच आहेत...तरीही एकटीच आहे....असायलाही पाहिजे..हे सगळं मिळवण्यासाठी, स्वतःच्या निवडलेल्या मार्गांवर चालण्याची किंमत मोजली आहे मी...'काही मिळवायचं असेल तर खूप काही गमवाव लागतं' हे खरंच कळत होतं मला...पण या सगळ्यांत एक जाणीव झाली होती, की आयुष्य हे गुलाबाच्या फुलसारखच आहे, सुंदर आहे पण काटेही भरपूर आहेत...आणि त्या काट्यांवर चालूनच मला आयुष्याची किंमत कळली आहे...तीन वर्ष....!! तीन