अधांतर - २१

  • 7.8k
  • 2.8k

"सवाल जवाब का, किस्सा खतम होगा। जब वक्त मेरा आयेगा, तरिकेसे हिसाब होगा।" राग..!! कितीही नकारात्मक भावना असली किंवा मी म्हणेल की आपण ते नकारात्मक बनवलं आहे... पण तरीही मला वाटते राग हे आपल्या भावनात्मक परिपक्वतेचं चमत्कार आहे...राग करणं ही एक सहज प्रतिक्रिया आहे, पण त्या रागाचा वापर योग्य वेळी, योग्य माणसावर आणि योग्य कारणासाठी व्हायला हवा आणि हे संतुलन राखणं अतिशय कठीण आहे...माझाही राग खूप उफाळून येत होता आणि त्याच रागात मी स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता निघाली होती न्याय मागायला मागचा पुढचा काही विचार न करता, पण ते तितकं सोप्प ही नव्हतं...विक्रमने जितकं विचार करून हे हा खेळ