शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग १

  • 33.8k
  • 4
  • 15.9k

राजे स्वतः प्रशिक्षक आणि शिक्षक बनले... शिवाजी राजांच्या जीवनाचा हा आणखी एक नवा पैलू जसा दिसला तसा तो वाचकांसाठी मांडण्याचा प्रयत्न केला. एक जून रोजी शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक केला. त्याचे औचित्य साधून सदर लिखाण पूर्ण करण्याचा योग आला. यात खूप समाधान वाटले... ....शिवाजीराजांच्या या पराक्रमाला माझ्यासारख्या विद्यार्थी पामराचा मानाचा मुजरा..... लेखक: ( C ) चंद्रकांत पवार चंद्रेय शिवराज्याभिषेक सोहळा दिन... १ जून. २०२१. संपर्क: ७४००२१७२१५.