अभागी...भाग 21

  • 8k
  • 1
  • 4k

सायली मधू चा ताप पाहून घाबरली तिने मधू च्या आई ला बोलावलं ..मधू च्या बाबांनी डॉक्टर्स ना घरी बोलावून घेतलं त्यांनी घरीच तिची ट्रीटमेन्ट सुरू केली..सायली ने अनु ला फोन करून हॉस्पिटल मध्ये जाऊन मधुर ला पाहून ये म्हणून सांगितलं..मधुची तब्येत खराब आहे त्यामुळे तूच जाऊन ये अस तिने अनु ला सांगितलं.. व ती पुन्हा मधू जवळ येऊन बसली..अनु हॉस्पिटल मध्ये जाऊन पुन्हा मधूच्य्या घरी आली. अनु : सायली मला तर खूप भीती वाटतं आहे ग.. सायली: काय झालं अनु ? मधुर कसा आहे ? अनु : काही ठीक नाही ग..तो कोमात आहे.. होश नाही आला तर काही पणं होवू