अभागी ...भाग 19

  • 10.1k
  • 3.9k

घरी गेल्यावर मधू साया ला मॅसेज करून कुठे भेटायचं विचारते तो सरस्वती गार्डन मध्ये भेटू म्हणून सांगतो सायंकाळी चार वाजता वेळ ठरतो..साया मधू ला एक मॅसेज करतो. साया : मधू उद्या आपण भेटणार आहे ..तू कशी वागशील माहित नाही..तुला मी आवडेल की नाही ..तुला माझा राग येईल का हे ही माहित नाही मला .. पणं तुझा जो ही निर्णय असेल तो मला मान्य असेल..मी तुझ्या वर खरंच खूप प्रेम करतो आणि शेवटचा श्वास असे पर्यंत करत राहीन..तू मला नाही एक्सेप्ट केलंस तरी .. माझं तुझ्या वरच प्रेम कधीच कमी होणार नाही. मधू मॅसेज वाचून खुश होते आणि हा वेडा च