A contract between love - 1

  • 7.2k
  • 2.5k

स्वाती: इंद्रा...उठ ग उठ...किती झोपतेस...उठ ना आता...अर्धा तास झालाय तुला उठवतेय मी.. पण तू अजिबात उठू नकोस...परत कॉलेजला जायला उशीर होईल ...उठ ग आई माझे उठ...???इंद्रा: ( आळस देत ) chill ग माते... किती load घेतेस उगाच...डोकं दुखायला लागेल तुझं ... आणि त्याचा त्रास आम्हालाच होईल...त्यापेक्षा तू थोडी थंड घे... कशाला उगाच ओरडतेस...स्वाती: म्हणजे तुला काय म्हणायचं आहे... मला काही काम धंदे नाहीयेत... म्हणून मी उगाच ओरडत बसते का ?? ???इंद्रा: नाही ग मम्मा... तु माझी sweet मम्मा आहेस ना... तुला त्रास दिल्याशिवाय मला दिवस सुरू झालाय अस वाटत च नाही त्याला मी तरी काय करू... म्हणून आपलं जरा...???स्वाती: छान...