ती__आणि__तो... - 35

(29)
  • 17.8k
  • 1
  • 8.8k

भाग__३५ (काही दिवसांनी) सकाळी राधा घरी येते.......घरात नेहमी सारखी गड़बड़ चालू होती....।राधाला बघून रुता जोरात ओरडू लागली..... रुता: राधा काकूsssss......(तिच्याकडे जात) राधा: बाळा थांब...जवळ नको येऊ...(मागे सरकुन) रुता: का...काकु क़ाय झाल....? राधा: बाबू मी हॉस्पिटलमधून आले ना..मग माझ्या अंगावर ज्मस आहेत....सॉरी..मी फ्रेश होऊन येते मग तुला घेते चानेन ना...? रुता: हो चानेंन काकू... राधा: तुम्ही सगळे पन लांब थांबा.... रेवा: का ग वहिनी...रोज पन अशीच येतेस ना..मग आज?? राधा: हो ग आता येताना एक सिजरिंग करून आले म्हणून.... रम्या: हा मग बरोबर आहे.... माधवी: बारीक दिसते ना ग आपली राधा... सुमन: हो न ताई.. राधा: आई,काकू अस काही