प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २७.

  • 8k
  • 2.8k

सकाळी....... आजी : "हे सल्लू..... संगीत साठी परफॉर्मन्स कोणाचा आहे आज...??" सल्लू : "अरे आम्मीजी.... तुझे नहीं पता??....?" आजी : "नहीं....??" सल्लू : "अरे आम्मीजी... आपल्या एरियात एक मुलगी आहे..... सोनी... शी इज सिंगर ऑन सोशल मीडिया..... तिला अजुन तरी प्लॅटफॉर्म मिळाला नाही.... पण, तिचे यू ट्यूब चॅनल आहे...... लाखो सबस्क्राईबर्स.... शी इज अमेझिंग.... ऐकून बघ एकदा वेड लावेल तुला ती....?? अँड तिला सुद्धा सगळ्यांकडून अॅप्रिसिएशन मिळेल..." आजी : "चल मग तू बघितलं ना..... मला विश्वास आहे पूर्ण..... ती नक्कीच मस्त माहोल जमवणार.... चल मग रेडी रहा...??" सल्लू : "नक्कीच......? अरे आम्मिजी, सलमा.... किधर हैं रे.... मेरी जान.....??" पिल्लू :