प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २४.

  • 6.9k
  • 2.6k

सकाळी....... पिटर अंकल, जॉली आणि सोबत जॉलीची कजन कलिका आलेले असतात.... आजोबा ही आज घरी आले असल्याने आजी खुश असते....? संजयने सुट्टी घेतली असते तर सचिन इथल्या प्रोग्राम नंतर पोलीस स्टेशन जाणार असतो..... ऊर्वीला, सल्लू घरी घेऊन येतो..... सगळे जमले असतात..... जया, नंदिनिला रेडी करत असते..... आजी, सुकूला खेळवत असते..... जो - तो बिझी....? आजी : "जॉली बेबी...... ही क्युटि पाय कोण आहे....?" जॉली : "ग्रँड मॉम शी इज माय क्युटेस्ट कली..... माय जान.... कजिन कम बेस्टी.... ?" आजी : "अरे वाह... खूपच घट्ट नातं आहे तुमचं.... कोणाची नजर नको लागायला....??" कलिका : "नो ग्रँड मॉम कोणाची नजर लागण्याआतच त्याचे