प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २०.

  • 7.2k
  • 3k

सकाळी...... सगळे उठून, फ्रेश होतात आणि डायनिंग टेबलवर येऊन बसतात.... सल्लू : "माँई.....??" जया : "हां हां..... लाती हुं तेरी सलमा कों......?" ऊर्वी : "..??" आजी : "बेटा ऊर्वी, तू तुझा नाष्टा कर ह्या दोघांचं संपत नसतं बघ.... मॉर्निंग वेळेस त्यांनी एकमेकांना बघितलं नाही तर त्यांचा दिवस पूर्ण होत नसतो.....?" ऊर्वी : "..???" आजोबा : "अरे खरंच यांचं अवघड आहे.... माहीत नाही कधी एकमेकांपासून लांब गेले की कसं व्हायचं...?" सल्लू : "अरे आजोबा टेन्शन नक्को रे..... सलमा कभी दूर ना जाए ईसकी पुरी खबरदारी मैं लूगा...?" आजी : "मला पूर्ण विश्वास आहे सल्लू.....?" सचिन : "हो किती काळजी घेतो ना