प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १९.

  • 7.9k
  • 2.9k

सचिन सोबत सगळे आत येतात....... कॉन्स्टेबल एश्वर्या धावत जाऊन, पिल्लूला उचलून घेते....... एश्वर्या : "ओले मेला बच्चा...... कसाय तू...... मिस नाय केलं माशीला....?? मेला क्यूट बच्चा......???" सुकू : ".....?? उम्मम......?" एश्वर्या : "सचिन सर कसली क्यूट हसते यार ही.....????" सचिन : "हो ना आणि तुमाच्याच जवळच नाही तर ती सगळ्यांजवळ अशीच हसत असते.....??" आजी : "शेवटी नात आहे कोणाची.....?" सल्लू : "अरे फिर क्या आम्मिजी विषय का.....???" सगळे : "..?? ये बात....?" आजोबा : "अरे रविकांत, सदाशिव या ना बसा....?" रविकांत : "आधी आपल्या नातीला बघणार नंतर तुझ्याशी बोलणार.....?" रविकांत सूकुला जवळ घेतो आणि कवटाळत.... रविकांत : "अगदीच हुशार बाळ