सहवास - शेवट

(11)
  • 13.5k
  • 6.4k

नीरा उठून बाथरूम मध्ये गेली सर्व स्वतःच व्यवस्थित ड्रेस अप केलं आणी बाहेर कॅन्टीनमध्ये येवून तीने दोन चहा बनवले .. एक स्वतः घेत एक तिने रामनाथ ला दिला .. त्याने तो पिला .. मॅडम मस्त बनला चहा ... थोडं डोक्यात रूमरूम होतेय .. कैसा तो भी लाग रहा है ...ठीक है आप थक गये होंगे.. थोडा नहा लो और सो जाओ .. ठीक है मॅडम ... मै बाहर के रूम मी थोडा सोता हूं रामनाथ बाहेर गेला .. निराने कॅमेरा फुटेज क्लिअर केले आणि घरी निघून गेली .. ती सकाळी उठली तर ऑफिस मधून फोन होता मॅडम गार्ड दार नाही उघडत आहे .. निराने .. एक