अपूर्ण..? - 3

  • 14.8k
  • 1
  • 7.8k

अपुर्ण..?? भाग 3 साधारण 8.30 वाजले असतील ( reception चीवेळ होती )◆◆ भूमी ने blue लेहेंगा घेतलेला थोड़ darklight makeup आणि भूषण ने whiteblue colour ची सफारी घातलेली. सो मिर्स भूमी म्हात्रे . फाइनली तुम्ही मीर्सेस भूमी भूषण प्रधान झालात तर?. ? भूषण च्या ह्या बोलण्यावर ती जराशी लजली ?आणि "हो फाइनली म्हणाली " . " खुप सुंदर दीसतेयस तू आज ? . " "तू सुद्धा.. ती म्हणाली. " "काय सुंदर? " " गप रे काय पण एकदम handsome दिसतोयस तू अस म्हणायच होत? . " but तू तर perfect marriage material दीसतेयस ? ये चल काय पण काय....