लग्नाची बोलणी (भाग 1)

  • 20.9k
  • 8.4k

आज विश्वनाथाचे माई आबा गावावरून येणार या आनंदात विश्वनाथच्या घरी सकाळपासूनच माई आबांच्या स्वागताची लगबग तयारी सुरू होती विश्वनाथला तर इतका आनंद झाला की मी काय करू नि काय नाय असे त्याला झालं होतं कारण पहिल्यांदाच माई आबा दहा वर्षांनी मुंबईला येणार होते पोरांकडे तिथे घरी विश्वनाथाची लहान बहिण रमाची तर माई आबा येणार या आनंदात त्यांच्या आवडीचा पदार्थांचा घाट घातला होता माई आबा घरी आले तर त्यांच्यासाठी काय करू नि काय नाय असे तिला वाटत होते रमा इतकी खुश होती की त्या नादात ती विसरलीच की दादाने बाजारात जाऊन मटण आणायला सांगितलं होतं आबांना आवडते म्हणून ती तशीच ताडकन