प्रेम - वेळ आणि योग्य वेळ

  • 8.1k
  • 1.7k

शिव .........शिवड्या तू थांब हा नाहीतर मी खूप मारेल. अस म्हणत गौरी शिवच्या मागे पळत होती.शिव तिला चिडवत होता.गौरे माकडे आधी पकड मग मारायचं बघ. अचानक ती खाली बसून ओरडायला लागते,शिव पळतच तिच्याकडे जातो आणि काळजीने काय झालं असं विचारतो तर ती मोठमोठ्याने हसायला लागते. तिला हसताना पाहून त्याला कळत की ही मस्करी करत आहे.तो तिला रागीट असा लुक देतो आणि सणसणीत कानाखाली मारतो. तीपण रिटर्न एक ठेवून देते आणि त्याला मिठी मारून रडू लागते आणि रडतच आय हेट यु ढोल्या अस म्हणते.तोही तिला घट्ट