विचित्र स्वभाव

  • 10.4k
  • 2.5k

मी त्या दिवशी आमच्या घरी मुंबईला गेलो होतो त्यावेळी मी घरात असताना दहा वीस मिनटांनी आमच्या घराच्या समोर एक माणूस सारख्या चकरा मारत होता हे पाहून मला विचीत्रच वाटल तरी मी काही बोललो नाही मी नुसती त्याची गंमत पाहत राहिलो चकरा काय मारायचा घरात काय झाकून पाहयचा बघून बघून घेतल आणि मला राहवल नाही म्हणुन मी त्या माणसाला सरळ विचारण्याच ठरवल व त्याला विचारल काय हो तुम्ही आमच्या घरासमोर चकरा का मारता घरात झाकून का पाहता त्यावेळी तो माणूस माझ्याकडे बघतच राहीला कारण मला वाटते तो गोंधळलेला असावा त्या माणसाने उत्तर दिले अहो मी पाहत होतो की घरात नवीन पाहुण