निरोप दहावीचा घेताना...

  • 9.3k
  • 2.7k

निरोप असा दहावीचा घेता ! ! ' नि रोप घेणे ' या शब्दांमध्येच कारुण्य भरलेले आहे . मग तो नवविवाहितेने माहेरघराचा निरोप घेणे असो , एखाद्या नोकरीचा किंवा शहराचा किंवा सहलीच्या गटाचा असो किंवा अगदी जगाचा निरोप घेणं असो ! हावी हे शालान्त वर्ष- शाळेतले शेवटचे वर्ष , काही शाळांमध्ये ११ वी आणि १२ वीचे वर्ग हे जोडून त्याच आवारात असले , तरी दहावी हे शाळेला निरोप देण्याचे वर्ष असते . त्यानंतर त्याच आवरात यायचे असले तरी कनिष्ठ महाविद्यालयाचा माहोल वेगळाच असतो . दहावीसाठीचा निरोप समारंभ ' हा तर मिरवण्याचा , मोठे झाल्याच्या जाणिवेचा , ताटातुटीच्या दुःखाचा , विलक्षण हुरहुर