अभागी ...भाग 13

  • 9.2k
  • 4.2k

विराज एक सारखं मधू ला पाहत होता.. न राहवून तो मधू समोर जावून तिच्या सोबत बोलू लागला.. विराज: हाय ..मधुरा..खूप छान दिसत आहेस आज.. पणं मधू च लक्ष च नसत ती साया चा विचार करत हसत ..स्वतः मध्येच हरवलेली असते..विराज ला थोडा राग येतो..मी हिच्या सोबत बोलत आहे ..आणि ही काय attitude दाखवते आहे..तसा तो पुन्हा मधू शी बोलतो. विराज : मधुरा... त्याच्या जोरा त ..बोलण्याने मधू आपल्या स्वप्नाच्या दुनिये तून बाहेर येते.. व विराज ला समोर पाहून गोंधळते .. मधू: हा..काय म्हणालास का ? विराज : अग मी कधीचा इथे उभा आहे ..बोलत आहे तुझ्या सोबत तर तू कुठे