अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 37

(13)
  • 10.3k
  • 4.4k

रोहनला कळत नसत की त्याच नाव सरांनी सांगितलेल्या लिस्टमध्ये का नाही ते.. टॉनी : शौर्यने बुक कम्प्लिट केलेली ना.. टॉनी मागे वळुन वृषभ आणि राज ला विचारू लागला.. वृषभ : "आम्ही पण तेच बोलत होतो.. पर्वा तर मी त्याच्या रूममधून बारा नंतर बाहेर पडलो.. तरी तो कम्प्लिट करत बसलेला.." (रोहन त्यांच बोलणं फक्त ऐकण्याच काम करत होता) "शहहह... Keep Silent..." सर असे बोलताच सगळे शांत बसतात.. इथे समीराच पण लक्ष लागत नसत.. शौर्य क्लासरूम मधुन निघुन सरळ ग्राउंडवर जाऊन बसतो.. खांद्यावरची बेग बाजुला ठेवत दोन्ही हात डोक्याला लावत तो शांत बसुन रहातो.. ग्राउंडवर रोहनचे सुरवातीचे मित्र मंडळी तिथेच सकाळच्या चहाची