ती__आणि__तो... - 34

(29)
  • 15.3k
  • 1
  • 8.9k

भाग__३४ घरातील सगळे रम्याची खुप काळजी घेत होते.........शिवाय राधा ही तिची खुप काळजी घेत होती.......दिवसेंदिवस राधा आणि रणजीतच प्रेम ही वाढत चालल होता........ते एकामेकाना वेळ द्यायचे,खुप गप्पा मारायचे,भांडायचे तर खुप पण त्यातूनही नव्याने त्यांच नातं खुलत होता.........राधा आणि रणजीतच्या आयुष्यात आता कुठे खुप आनंद आला होता........असेच महीने गेले..........रम्याला सातवां महीना लागला म्हणून आज घरातच ओटीभरनाचा कार्यक्रम होता..........सगळे मस्त तयारी करत होते....... नेहमी सारखाच आपला रणजीत लवकर तयार होऊन राधाची वाट पाहत होता...........पण मॅडमच क़ाय आजुन आवरेना........? रणजीत: राधा होतय की नाही आवरुन... राधा: (आतून आवाज देत)....दोन मिनिट.... रणजीत: एक तासाआधी पण हेच बोली होतीस.....(गाण