रेशमी नाते - 29

(33)
  • 25.8k
  • 3
  • 16k

मॅडम काय बनबु लंच ला रीना पिहुला विचारते‌‌‌.....पिहु काय बनवायच सांगते ....रीना किचन मध्ये जातात....पिहु ही त्यांच्या मागे जाते..... आंटी तुम्ही कधीपासुन काम करता.... मी ,पाच वर्ष झाले....सकाळचा ब्रेेकफास्ट आणि रात्रीचा डिनर ....लंच तर विराटसरांच्या घरातुनच येतो...विकमधुन तीन चार वेळा सुट्टी पडतेच रात्रीची ...... तशी पिहु हसते.... तूम्ही ओळखता....ह्यांना...तस रीना प्रश्नार्थक नजरेने बघतात.... अम्म,सॉरी म्हणजे विराट ह्यांना म्हणायच होते...पिहुला आता नाव घ्यायची सवय नव्हतीच‌‌‌‌‌...तिला बोलताना ऑकवर्डच वाटत होते..... रीना हसतात....हो,त्यांना कोण नाही ओळखत......ते सारखे इथे येतात...... हम्म, बेल वाजते प्रांजल दार उघडते.... वीराssप्रांजल ऐक्साईटेड होतच गळ्यात पडते....पिहू किचनमधुन बाहेर येते..... वीराची नजर पिहुवर पडते...तिला सकाळच आठवुन चेहराच उतरतो....दादा चा राग