अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 33

(17)
  • 9.4k
  • 1
  • 4.5k

"शौर्य तु माझा फोन का उचलत नाहीस..", मनवी एकटीच स्वतःशी बोलत होती.. "तु बघच मी आता काय करते ते..", अस बोलत स्वतःच्या रूम मधील सामान ती अस्तव्यस्त करू लागली.. ★★★★★ खूप दिवसांनी शौर्य आज लेक्चर अटेंड करणार होता. नेहमीप्रमाणे सगळेच कॉलेजच्या गेटजवळ एकमेकांची वाट बघत थांबले होते.. समीरा : "काय रे रोहन.. मनवी कुठेय??" रोहन : "काय माहीत नाही ग.. फोन पण उचलत नाही.. मे बी येणार नसेल.." मनवी येणार नाही म्हटलं की शौर्यला थोडं बर वाटत.. सगळेच क्लासरूममध्ये जाऊन बसले.. लेक्चर चालु व्हायला अजून पंधरा मिनिटं तरी शिल्लक होती.. शौर्य : "समीरा मला नॉटबुक दे ना तुझी.." समीरा :