सहवास भाग - 4

  • 18.3k
  • 10k

निराला खूप आनंद झाला होता आज ती एका डिपार्टमेंटची हेड झाली होती ... तिने शब्द ला जाऊन थँक्यू म्हणाली त्याने तिचा हात हातात घेत तिला अभिनंदन केलं .. आणि हळूच म्हणाला नवीन डिझाईन साठी केंव्हा येणार .. नीरा लाजली आणि त्याच्या डोळ्याला एक पॉसिटीव्ह लकेर दिली ... दिवस खूप आनंदात गेला .. सायंकाळ होत आली आणि तिने नयन ला फोन केला .. तो हताश होऊन म्हणाला मला पुन्हा ४ दिवस थांबायचं आहे .. ती त्याला रागावू लागली ... पण काय करणार दोघांनाही कॉर्पोरेट मध्ये कसं काम करावं लागतं माहित होतं .. तिने काम केलं आणि आनंदात निघानार तेवड्यात पुन्हा त्याच ईद