आर्या... 4

  • 9.9k
  • 4.7k

चाळीत राधा आजी सगळ्यांना मदत करे . पण राधा आजीचे आणि आर्यांचे वेगळेच नाते होते .... आर्याने मनोमन ठरवले काही ही जाहले तरी, राधा आजी आपल्या सोबतच राहणार ..... अंजली ने चाळी कडे गाडी वळवली . चाळीत येताच सगळे आर्या कडे वेगळ्या नजरेने पाहू लागले .पण पुढे येऊन तू कशी आहेस, हे मात्र कोणीच विचारायला आले नाही . राधा आजी गाडीतून खाली उतरल्या . त्याच्या मागोमाग आर्या ही उतरली .... राधा आजी ना काही कळेना ...एवढ्यात आर्याने राधा आजीचा हात हातात घेतला . आणि म्हणली, आजी मी सगळ