FLUKE DATE.. - 6

  • 6.4k
  • 2.6k

रंगीत पण अंधुकश्या उजेड़ात कारंज्यामधुन पडणार पाणी मोत्यासारख दिसत होत... सर्व स्टाफ सामानाची उचला उचल करत होते . साधारण एक वाजला असेल हातात फेदर एसटेंशन घेऊन त्याची बंधलेली वेणी सोडवत एकटक पाण्याकड़े बघत वाणी उभी होती.... मनाला आलेला थकवा हळूच हवेच्या झूळकेने दूर झाला अस कीती तरी वेळ ती बाहेर लॉनमधे उभी होती. पार्टी नुकतीच संपुन एक तास झाला असेल तरीही बाहेर बरीच वरदळ होती काही ग्रुपच्या गप्पा मैफिलि रंगलेल्या पण हळू आवजात .. तर एखाद दूसरी फैमिली फेर फटका मारत होती... मिट्ट काळोखात एक जागा पकडत बैंचवर बसून स्वतच्याच विश्वात गेलेली... जशी पापणी