अपूर्ण..? - 2

  • 15.7k
  • 1
  • 8.6k

तेवढ्यात अथर्व आणि स्वरा दोघांनी एकमेकांकडे बघीतल... अथर्वच्या तर चेहेर्यवरचा रंगच उडलेला.. आता पुढे... ( तूsss ) अथर्व आणि स्वरा दोघेही एकदम ओरडले स्वरा रागत तर अथर्व जरा घाबरत कारण त्याची आई होती बाजूला?) तू...तू इथे ( स्वरा ऐकदम खुर्ची वरुन उठली) ही shitt not again ( अथर्व मनातच बोलला ही बाई आता इथे भांडायला नको म्हणजे झाल) अरे वा तुम्ही ओळखता एकमेकांना-अथर्व ची आई एकदम आनंदात म्हणाली. हे तर ..चांगलच झाल हो ना ओ , स्वरा तिच्या आईकड़े तीरक्या नजरेने बघत होती.? अथर्व सुद्धा confused होऊन दोघिंकडे बघायला लागला.. ### नाहीss ? दोघ ही एकदम जवळ जवळ ओरडलेच ...