प्रकाशज्योत - मर्डर आणि नवीन विश्व

  • 14.9k
  • 8.2k

Disclaimer-सदर कथा पूर्णपणे स्वलिखित असून, कथेवर पूर्णपणे लेखकाचा हक्क आहे. तरी चुकूनही पुढील कथेची चोरी करण्याचा अथवा नक्कल किंवा प्रत काढून, ह्या कथेची ह्याच अँपवर किंवा दुसऱ्या कुठल्याही अँपवर प्रकाशित करू नये, जर असे आढळल्यास, आपण कारवाईस पात्र ठरेल...पूर्ण कथा काल्पनिक असून, प्रत्येक पात्र, वस्तू, प्राणी, जागा, पूर्णपणे कल्पनिकरित्या घेतल्या गेलेले आहे. ह्या कथेतून कुणाच्याही भावना दुखविण्याचे ह्यामागचे हेतू मुळीच नाही. कथा पूर्णपणे काल्पनिक असल्याने, कुणाला कथा आवडणार नाही, कुणाला ह्यामगचा तात्पर्य समजणार नाही किंवा कथेचा भाग समजणार नाही, जर असे असल्यास, कॅमेन्टमध्ये मला सुचवू शकता, पण पूर्ण कथा वाचून झाल्याशिवाय नाही. कुणाला माझी भाषा आवडणार नाही, कुणाला शुद्ध वाटणार