तु-असा कसा रे

  • 9.9k
  • 2.7k

आज पुन्हा तुजी खूप आठवण येतेय.ये न आता परत किती वाट बघायची तुजी? पण तु काही आला नाहीस. अजून किती वाट बघायला लावणार आहेस तू येणारे लवकर ,या आठवणी नकोश्या झाल्या आहेत ,फक्त तु हवा आहेस मला.बघ मी आज पुन्हा हट्ट करतेय, तुला आवडायचे ना माझे हट्ट करने .मी होते हट्टी पण तु होतास ना समजूतदार किती छान समजून सांगायचास. फक्त ऐकत रहावेसे वाटायचं इतका कसा शांत आणि समजुतदार होतास तू. तुझ्याकडे बघितलं ना की तु एकदम शांत आणि संथ वाहणाऱ्या नदी सारखा वाटायचा. मी हरवून जायचे रे