त्याची बायको

(33)
  • 31.2k
  • 10.7k

"मी करेल त्याच्याशी लग्न"........... असे शब्द कानी पडताच कार्यालयातील सगळ्यांच्या माना आपसुक च मागे वळल्या.. एक 23 वर्षाची मुलगी मोठ्या आत्मविश्वास आणि आनंदात नवऱ्या मुलाकडे (अभिराज ) कडे पाहत होती....अबोली रंगाचा घागरा त्यावर भरजरी गोल्डन कलर चे ब्लॉऊज आणि त्यावर खुलणारी ओढनी गोरया वर्णाची आणि नाकी डोळी रेखीव प्रणाली आपल्या लांब केसांची गजरा माळलेली वेणी झटक्याने पाठीवर टाकुन स्टेज कडे येऊ लागली.... ? अभी चे वडील : "तु करशील माझ्या मुलाशी लग्न"? ? प्रणाली : "हो काका मी करेल"...? "बाबा म्हण गं पोरी.... आता सुनबाई होणार आहे ना तु माझी'"...... अभिराज च्या वडिलांचे बोलने ऐकुन प्रणाली ने छान हसून त्यांना नमस्कार केला...? ( नवरया