कॉलेज सुटल्यानंतर विहान घरी येतो. फ्रेश होऊन हॉल मध्ये येतो. आज्जी आई अजून आली नाही का?(विहानची आई एक NGO चालवत होती. )नाही अरे अजून नाही आली ती येईल इतक्यात.मग कसा गेला आजचा दिवस? अग आज्जी खूप छान गेला आजचा दिवस? ,खुप छान कॉलेज आहे. आणि माझा। एक मित्र पण झाला बघ रोहन नाव आहे त्याच. आणि ........, आणि काय? पुढे बोल ,अग आज्जी मी क्लास शोधताना एका मुलीला माझा धक्का लागला आणि ती खाली पडली .मग? मग काय मी तिला सॉरी बोललो, माझा चुकून धक्का लागला होता तीला माझ लक्ष