ती__आणि__तो... - 33

(34)
  • 17.1k
  • 2
  • 9.5k

भाग__३३ रणजीत त्यांच आवरतो पण राधा अजुन उठली नव्हती.........मग तो तिच्या जवळ जातो आणि तिचा गोड़ चेहरा बघतच बसतो..........तस त्याला त्यांचे कालचे क्षण अठवतात..........मग तो राधाला घट्ट मीठी मारतो......तशी राधा ओरडत उठते.... राधा: ममम...क़ाय जीत..पुन्हा सुरु झलास... रणजीत: क़ाय करू..माझी बायको आहेच इतकी गोड़...कंट्रोलच नाही होत....? राधा: आम्म...किती वाजलेत..... रणजीत: (घड्याळ बघत).....आ ९ वाजले... राधा: (डोळे उघड़त).....क़ाय...बापरे...उशीर झाला मला... रणजीत: अग हो..हो..जाशील..जरा आरामात आवर.. राधा: ह्म्म्म तू क़ाय झलास तयार...कुचकया....वांगया...मला उठवता नाही येत ना?....आसो आले मी फ्रेश होऊन.. रणजीत: ह्म्म्म...उठवल तरी तू मलाच बोल???‍♂️ राधा- (तोंड वाकडे करून)..........हम्म्म्म? मग राधा फ्रेश होऊन बाहेर येते.......चेंज