ये... वादा रहा सनम - 3

  • 8.7k
  • 3.2k

इकडे...कर्मवीर आर्किटेक्चरिंग कॉलेज...वेळ सकाळी साडेआठ ची..ऋषीकेश आणि त्याचा ग्रुप कॉलेजमध्ये खूप दिवसांनी एकमेकांना भेटलेले असतात. पण यावेळी ऋषीकेशच मात्र मित्रांच्या बोलण्या कडे आजीबात लक्ष नसत.तो चित्र काढण्यात इतका गुंग असतो की, जस काही त्याच्या आजूबाजूला कुणीच नाही तो तिथे एकटाच बसला आहे.त्याचे फ्रेंड्स देखील गप्पा मारण्यात मग्न झालेले असतात. सगळे फ्रेंड्स सुट्ट्यांमध्ये ही खूप बिझी असतात कारण सुट्ट्यानंतर त्यांना एका प्रोजेक्टवर काम करायचं असत. म्हणून सुट्टीत सगळ्यांना एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो.आणि म्हणूनच सगळ्यांना खूप काही सांगायचं असत. पण ऋषीकेश मात्र शांत बसलेला असतो एकदम विचार मग्न असतो. अजूनही त्याच्या मनात त्याला पडलेल्या स्वप्नाचाच विचार घोळत असतो.तेवढ्यात कौशिकच त्याच्याकडे लक्ष