मैत्री -एक रुप असेही - 2

  • 8.4k
  • 3.8k

कॉलेज सुरू होऊन आता महिना झाला होता. रेवा, अवनी, नेहा कॉलेज रूटीन नेहमी प्रमाणे चालू होते. अरे विहान उठ बघ किती उशीर झाला आहे आणी तु अजून झोपला आहेस, उठ आवर लवकर. काय ग आजी झोपू दे ना थोडा वेळ ,अरे उठ लवकर नाही तर तुझी आई रूम मध्ये येईल उठवायलाा तुला.काय ग आज्जी तु मला सारखी काय आईची धमकी देत असतेस ग ?हो कारण तू फक्त तुझ्या आईचा एकतोस हो कारण ती माझ्या बाबतीत जरा जास्तच