"जब सह ना पाते दाह हमारा, दफन अरमानो कर देते है। रिवाजो की घंटी गले मे, और, सभ्यता की पायल बांध देते है।" मी लहानपनापासून बघत आली आहे, घरी काही संकट आले, घरात कोणी आजारी आहे किंवा घरातले पुरूष काही अडचणीत आहेत, माझ्या घरात उपास, तापास, नवस, नैवेद्य सगळे घराच्या बायकांनीच केलेत, अजूनही करतात, मलाही तशीच 'ट्रेनिंग' मिळाली....जेंव्हा 'हे सगळं आपणच का करावं?' हा प्रश्न विचारला घरात तेंव्हा 'जास्त बोलू नये' किंवा 'हे अभद्र प्रश्न विचारू नये' अशी ताकीद मिळाली...त्यामुळे मुकाट्याने सगळं काही अनुसरण करायची सवय लागली, आणि हे मझ्यासोबतच नाही, प्रत्येक मुलीसोबत होत तिच्या जन्मल्यापासून, आणि त्यामुळे होते काय,